अवाजवी करप्रणालीविरोधात व्यापाऱ्यांचा संताप — मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव नगरपंचायतीने अलीकडेच लागू केलेल्या नव्या मालमत्ता कर प्रणालीमध्ये अवास्तव वाढ तसेच गणनेतील अनेक त्रुटी आढळून येत असल्याच्या निषेधार्थ आज राळेगाव येथील व्यापारी संघटनेतर्फे नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांना…
