रिधोरा पंचायत समीती अंतर्गत येणारे काटेपांजरा,वसंतनगर,दोडकी येथे विकासकामाचे भुमीपुजन
प्रतिनिधी:ऋषिकेश जवंजाळ, काटोल रिधोरा पंचायत समीती अंतर्गत येनारे काटेपांजरा,वसंतनगर,दोडकी येथील मा.ग्रुहमंत्री अनीलजी देशमुख साहेब यांचे प्रयत्नातुन मंजुर विकासकामाचे भुमीपुजन आज सहा जानेवारीला मेटपांजरा जिप सर्कलचे सदस्य सलीलजी देशमुख,पसचे सभापती धम्मपालजी…
