मोटर रिवाईंडिंग दुकानातील १.५७ लाखांच्या कॉपर वायर चोरी उघड, दोन आरोपींना अटक
सहसंपादक: रामभाऊ भोयर रावेरी येथील कपिल मोटर रिवाईंडिंग आणि विद्युत दुरुस्ती दुकानातील 1 लाख 57 हजार रुपयांच्या कॉपर वायर चोरीचा तपास करत राळेगाव पोलिसांनी व योग्य वेळी गावातील नागरिकांनी दाखविलेली…
