राहुलजी गांधी यांच्या बाबत बेताल वक्तव्य करणाऱ्या शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड आणि आमदार अनिल बोंडे यांच्यावर कार्यवाहीची मागणी, यवतमाळ येथील पोलिस ठाण्यात दिले निवेदन
् सहसंपादक : रामभाऊ भोयर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे युवा नेतृत्व तथा युवकांचे प्रेरणास्थान देशाचे नेते लोकसभेचे विरोधीपक्ष नेते मा. आदरणीय खासदार राहूलजी गांधी यांच्या बाबत बेताल वक्तव्य करणारे शिंदे…
