वडद शेत शिवारात ९ किलो गांजा जप्त दिड लाख रुपयाचा गांजा जप्त, फुलसावंगीत आणुन विकण्याचा डाव फसला
महागाव तालुक्यातील वडद शेत शिवारातील शेतात पक्के बांधकाम असलेल्या कोठ्यातुन आज दुपारी ९ किलो गांजा जप्त करण्यात आला यामुळे अमली पदार्थांच्या व्यवसाय करणारांचे धाबे दणाणलेसध्या तालुक्यातील तरुणायी अमली पदार्थांच्या व्यसनात…
