शेतक-यांच्या मालाला कधी मिळणार योग्य भाव ?शेतकऱ्यांप्रती शासन उदासिन शेतकरी त्रस्त
सहसंपादक : रामभाऊ भोयर शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहे. सरकारची उदासीनता याला जबाबदार असून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघणे मुश्कील झाले आहे. त्यांच्या मालाला योग्य भाव कधी मिळेल…
