खैरगाव कासार जि. प. शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील अतिदुर्गम भागातील वरध केद्रातिल जि.प.शाळा खैरगाव कासार येते प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष गावचे सरपंच माणिकराव किन्नाके उद्घाटक खुळे काका…
