बंदी भागातील माहिती अभावी अनेक शेतकरी कृषी योजनांपासून वंचित
“आजार म्हशीला अन् विलाज पखालीला अशी गत”
प्रतिनिधी::प्रवीण जोशीढाणकी ग्रामीण भागातील तंत्रज्ञानाची माहिती अवगत नसलेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या विविध लाभदाई योजना व त्याचा लाभ याबाबत अनेक वेळा पूर्णपणे माहिती नसते. अशा वेळी तालुका कृषी अधिकारी व कार्यरत असलेल्या…
