मराठा सेवा संघ, राजुरातर्फे शिवजयंती व सत्कार समारंभ संपन्न
प्रतिनिधी:उमेश पारखी,राजुरा छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण मानवी समाजाला समतेचे मूल्य देणारे युगनायक होते.- गंगाधर बनबरेअर्धसैनिक दल, नीट, रासेयो, आचार्य पदवी, आदर्श शिक्षक व सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार दि. 20 फेब्रुवारी 2021…
