हिंस्र वन्यप्राण्याचा वावर थांबविण्यासाठी पठाणपुरा गेटबाहेर वेकोलिने स्वच्छता करावी
प्रतिनिधी:उर्मिला पोहिनकर,चंद्रपूर जमनजट्टी, माना-लालपेठ परिसर परिसर वन्यप्राणीमुक्त करण्यास स्वच्छता वेकोलीकडून करवून घ्या मानद वन्यजीव रक्षक बंडू धोतरे यांची विभागीय वनाधिकारी यांचेकडे मागणी चंद्रपूर/ प्रतिनिधी:मागील अनेक दिवसांपासून माना-लालपेठ परिसरात अस्वलीचा वावर…
