माॅर्निंग पार्क गृप च्या वतीने देणगीदात्यांना सेवा पुरस्कार देऊन सन्मानित केले…{आर्थिक सहयोग करणाऱ्यांचा गुणगौरव व सत्कार संपन्न}
सहसंपादक: रामभाऊ भोयर स्मशानभूमी राळेगांव येथे विविध उपयुक्त साधन सामुग्री साठी भरीव आर्थिक सहयोग करण्याऱ्यां मान्यवरांचा गुणगौरव, सत्कार माॅर्निंग पार्क गृप राळेगांव च्या वतीने महाशिवरात्री पावनपर्वा चं औचित्य साधून करण्यात…
