आठवडाभरात तिसरा अपघात : स्कूटी जुळून खाक,महिला गंभीर जखमी
वरोरा, चंद्रपूर (२३ सप्टेंबर २०२५): वरोरा-नागपूर-चंद्रपूर महामार्गावर आनंदवन चौकाजवळ एका भरधाव ट्रकने दुचाकीला (स्कूटर) धडक दिल्याने ३० वर्षीय महिला गंभीर जखमी झाली. धडकेनंतर ट्रकने ॲक्टिवा स्कूटरला सुमारे एक किलोमीटरपर्यंत फरफटत…
