उमरखेड तालुक्यामध्ये राजकीय भूकंप मोहन नाईक यांचे कार्यकर्ते सह शिवसेना मध्ये प्रवेश पालकमंत्री संजय भाऊ राठोड यांच्या हस्ते स्वागत
उमरखेड तालुका प्रतिनिधी=-विलास तुळशीराम राठोड (पत्रकार))ग्रामीणमो. 788755225877 उमरखेड तालुक्यामध्ये राजकीय भूकंप मोहन नाईक यांचा हजारो कार्यकर्त्यांसह पालकमंत्री संजय भाऊ राठोड यांच्या हस्ते शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेशप्रतिनिधी… आज यवतमाळ येथे शासकीय विश्रामगृह…
