नापिकी , कर्जबाजारी पणाला कंटाळून नारळी (तांडा) येथील शेतकऱ्यांची विष पिऊन आत्महत्या
ऊमरखेड तालुक्यातील बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या रामू नाईक तांडा नारळी येथील तरुण शेतकरी चंदन दामू राठोड व अंदाजे (32) यांनी स्वतःच्या शेतामध्ये जाऊन कीटकनाशक औषध घेऊनकर्जबाजारी पणाला कंटाळून आत्महत्या…
