पिंपळापूर जि. प. शाळेचा विद्यार्थी सार्थक बुटे चमकला नवोदय परीक्षेत
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगाव ग्रामीण : राळेगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या पिंपळापूर जिल्हा परिषद शाळेचा विध्यार्थी सार्थक रविंद्र बुटे हा ( इ. ५ वी) नवोदय परीक्षेत ९०/…
