पारधी समाजासोबत ‘सार्थ दिवाळी’, अंगणवाडी सेविका चंद्रकला गणेश पानसे (बर्डे) यांचा प्रेरणादायी उपक्रम
सहसंपादक : रामभाऊ भोयर सण म्हणजे आनंद, पण तो आनंद वंचितांपर्यंत पोहोचवला तरच सणाला खरा अर्थ प्राप्त होतो, हे दाखवून दिले आहे अंगणवाडी सेविका चंद्रकला गणेश पानसे (बर्डे) यांनी.दरवर्षीप्रमाणे याही…
