शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री करिता ऑनलाईन नोदणी करावी : सभापती मिलिंद इंगोले
सहसंपादक : रामभाऊ भोयर राज्य शासनाच्या नियमानुसार हमीभावाने सोयाबीन विक्रीसाठी ३० ऑक्टोबर पासून ऑनलाईन नोंदणी सुरू झाली असून ज्या शेतकऱ्यांना नाफेड अंतर्गत सोयाबीन विक्री करायचे आहे अशा शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीकरिता…
