लोणी येथे वंचित बहुजन आघाडी शाखा स्थापन व उदघाटन सोहळा संपन्न
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील लोणी येथे वंचित बहुजन आघाडी ची शाखा स्थापना करण्यात आली, ढोल-ताशाच्या गजरात व मोठ्या उत्साहात तसेच जनतेच्या असंख्य जमावात झाली,यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून…
