कापूस सोयाबीन अनुदानापासून शेतकरी वंचित . शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात
सहसंपादक : रामभाऊ भोयर शासनाने ई पीक पेरवा2023 नोंद असलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये प्रमाणे दोन हेक्टर कापूस व सोयाबीन पेरवा असणाऱ्या शेतकऱ्यांना मदत देण्याचे जाहीर केले आहे या…
