स्मशानभूमी येथे शुद्ध पिण्याच्या पाण्या करिता आरो प्लांट दान, मॉर्निंग पार्क ग्रुप चा उपक्रम
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव शहरातील स्मशानभूमीवर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती हे लक्षात घेऊन येथील सदैव समाज कार्यात मग्न असणारे सर्वपक्षीय मॉर्निंग पार्क ग्रुपने आपल्या स्तुत्य उपक्रमातून पिण्याच्या पाण्याकरिता आरो…
