स्पेक्ट्रम फाउंडेशन, वर्धा यांच्या वतीने महिला सशक्तिकरणासाठी पार्डी येथे मार्गदर्शन कार्यक्रम यशस्वी
कळंब तालुक्यातील पार्डी येथे आज महिला सशक्तिकरण व शाश्वत उपजीविका या विषयावर प्रभावी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. स्पेक्ट्रम फाउंडेशन, वर्धा यांच्या वतीने आयोजित या उपक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित…
