राळेगांव शहरातील मुख्य मार्गावरील पथदिवे त्वरीत सुरु करावे :- नागरीकांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
जिल्हाधिकारी यांनी घेतली दखल - न प मुख्याधिकारी यांना दिल्या सुचना राळेगांव शहरातुन गेलेला महामार्ग क्र ३६१ बि हा रस्ता होवून पाच ते सहा वर्ष झाली रस्ता पूर्ण झाला त्यावेळेस…
