राळेगाव तालुक्यातील धानोरा ते रोहिणी पुलाचे बांधकामासाठी शेतातील पिकांचे नुकसान, शेतकरी चंद्रशेखर सुभाष वाकडे यांनी जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना निवेदन
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील धानोरा ते रोहिणी पुलाचे बांधकाम करण्याकरीता धानोरा येथील शेतकरी यांच्या गट क्र.७ ०.८ आर शेत आहे. शेताच्या बाजुला पुलाचे काम सुरू करण्यात आले तेव्हा…
