अवैध दारू नेणारी कार जप्त ,राळेगाव येथे पोलिसांची कारवाई अडीच लाखाचा मुद्देमाल ताब्यात ,वडनेर येथील आंबट दारू विकणारा कोण राळेगाव पोलिसासमोर आवाहन
जिल्ह्यात अवैध दारूचा महापूर वाहतो आहे. प्रशासन आरोपींच्या मुसक्या आवळ्यात सातत्याने अपयशी ठरत आहे. अशातच शुक्रवार (ता.५) च्या रात्री एका अलिशान कारमधून अवैध दारूची तस्करी असल्याची माहिती गोपनीय पथकाला मिळाली.…
