नेल्टास आंतरराष्ट्रीय परीक्षेत सैनिक पब्लिक स्कूलचे ९ विद्यार्थी यशस्वी !
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर श्री सत्यसाई शिक्षण व प्रशिक्षण संस्था संचालित सैनिक पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज वडकी येथील नऊ विद्यार्थ्यानी आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतल्या जाणाऱ्या दुसऱ्या फेरीतील नेल्टास स्पर्धा…
