हिंगोली लोकसभा मतदारसंघातून आष्टीकर पाटील नागेश बापूराव विजयी घोषित
• नोटाला 3 हजार 123 मतदारांची पसंती
हिंगोली, दि. 04 (जिमाका): 15- हिंगोली लोकसभा मतदार संघातून आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे उमेदवार आष्टीकर पाटील नागेश बापूराव हे 1 लाख 8 हजार 602 मतांनी विजयी झाल्याचे जिल्हाधिकारी…
