आमदार प्रा डॉ . अशोक उईके यांनी तालुक्यातील विविध कामाचा घेतला आढावा , राळेगांव शहराकरीता होणार ४८ कोटीची अमृत पाणीपुरवठा योजना
शेतकऱ्याच्या बियाणे कृषी कर्ज वाटप समस्याचा कृषी विभागाचा घेतला आढावा , बेबंळा प्रकल्पग्रस्ताचा घेतलाआढावा ,ओबीसी सह इतर घरकुल योजनेचा आढावा प्रतिनिधी रामभाऊ भोयर महाराष्ट्र राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा…
