ग्रामविकासाच्या निधिवर डल्ला मारणा-या भ्रष्ट यंत्रनेवर कारवाई करा, अन्यथा, आमरण उपोषनाचे माध्यमातून जनआंदोलन उभारु. .
मारेगाव तालुक्याचे सालेभट्टी वरूड येथील ग्रामस्थाचा निवेदनातून इशारा t प्रतिनिधी : नितेश ताजने -वणी अज्ञानी आणी अशीक्षीत जनतेची नाळ ओळखलेल्या भ्रष्ट यंत्रनेकडुन, शासनाच्या विविध जनविकास योजनांचे नावावर, ग्रामविकासासाठी आलेल्या लाखो…
