पर्यावरणपूरक गडकिल्ले स्पर्धेत जिल्हा परिषद सावंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी मिळविले घवघवीत यश
सहसंपादक : रामभाऊ भोयर छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती राळेगाव येथे शिवजयंती निमित्त चित्रकला स्पर्धा खुली वेशभूषा स्पर्धा गड किल्ले स्पर्धा वकृत्व स्पर्धा आधी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले…
