खासदार भावना गवळी यांनी राळेगाव येथील श्रीराम मंदिर, हनुमान मंदिरात घेतले दर्शन
(प्रभु श्रीरामचंद्रच्या कार्याचे अवलोकन करणे हे आजच्या युगात मनुष्याला गरजेचे, खासदार भावना गवळी ) सहसंपादक : रामभाऊ भोयर अयोध्येत राममंदिरात होत असलेल्या प्रभु श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा च्या पार्श्वभूमीवर यवतमाळ, वाशिम…
