आदिवासी वस्तीगृहातील विद्यार्थी कार्तिक मेश्राम मृत्यु प्रकरणी आदिवासी विकास मंत्री यासह सर्व अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
-डॉ.अरविंद कुळमेथे
सहसंपादक : रामभाऊ भोयर आदिवासी मुलांचे शासकीय वस्तीगृह ५००, रंभाजी नगर यवतमाळ येथील विद्यार्थी कार्तिक पुंडलिक मेश्राम वय १७ वर्ष, इयत्ता १२ वी, राहणार दहेगाव, तालुका राळेगाव हा विद्यार्थी किटा-…
