झाडगाव येथील विज्ञान शिक्षक विशाल मस्के यांनी बनविली चंद्रयान प्रतिकृती
राळेगाव तालुक्यातील झाडगाव श्री लखाजी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आठ नव दहाव्या वर्गाला गणित आणि विज्ञान विषय शिकविणारे विषय शिक्षक हे कळंब तालुक्यातील बेलोरी गावचे रहिवासी असून हे या…
