मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा जोपासा ! – श्री राम सेना विद्यार्थी तालुकाध्यक्ष सचिन सोनवाने आॅनलाईन गुगल मीटद्वारे केले तालुकावासीयांना आवाहन !
साकोली/भंडारा२२ जाने.तालुका प्रतिनिधी आजच्या या संगणक युगामध्ये जग इतकं पुढे चाललयं कि आपण काही गोष्टींचा तर अंदाजा देखील लावू शकत नाही महत्वाचे म्हणजे जगाबरोबरचं लोकांची बोलीभाषा सुद्धा बदलत चालली आहे.चक्क…
