करंजी येथिल भव्य शोभायात्राने निधी समर्पणास सुरूवात
प्रतिनिधी …परमेश्वर सुर्यवंशी हिमायतनगर तालुक्यातील मौजे करंजी येथिल राम मंदिर निर्मितीसाठी भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली त्यावेळी अनेक सर्व समाजातील बांधव सहभागी झाले त्याच बरोबर लहान चिमुकल्या मिलीने डोक्यावर कळस…
