शाळा व्यवस्थापन समिती रावेरी अध्यक्षपदी सौ. प्रीती तात्या बोभाटे यांची निवड
सहसंपादक : रामभाऊ भोयर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा रावेरी येथे आज शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदासाठी निवड प्रक्रिया पार पडली. या सभेत शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सौ. प्रीती तात्या बोभाटे…
