उमरखेड तालुक्यातील शासकीय कर्मचारी बेफिकीर कधी या केव्हा पण जा अशी परिस्थिती बनले खुर्चीचे मालक कार्यरत असलेला अभिप्राय कक्षाचा दुर्लक्षितपणाचे धोरण
संग्रहित छायाचित्र प्रतिनिधी::प्रवीण जोशीढाणकी ग्रामीण भागात शासकीय कामे करत असताना महसूल प्रशासन व इतर शासकीय कर्मचाऱ्याशिवाय ते होणे केवळ अशक्य आहे. त्यांना हजारो रुपये पगार असताना कार्यालयात गैरहजर राहणे सर्वसामान्यांची…
