विरोधक जनतेची दिशाभूल करत आहे, त्यांच्या भुलथापांना बळी पडू नका: अँड प्रफुल्लभाऊ मानकर
राळेगाव विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आणि या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार प्राध्यापक वसंतराव पुरके सर यांना कोणत्याही परिस्थितीत निवडून आणायचे आहे.कारण की ही जी सरकारकडून जनतेची दिशाभूल केली…
