प्रशासनाच्या सतर्कतेमुळे राळेगाव तालुक्यातील रामतीर्थ येथील बालविवाह रोखण्यात आले यश
सहसंपादक : रामभाऊ भोयर दिनांक 2 जुलै 25 रोजी रामतीर्थ येथील मुलीचा होणारा बालविवाह जिल्हा व तालुका प्रशासनाच्या सर्तकतेमुळे रोखण्यात आला. रामतीर्थ येथे बालविवाह होत असल्याबाबतची माहिती श्री अविनाश पिसुरडे…
