बंदर येथील खुनातील आरोपीला ठोकल्या बेड्या, स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची कारवाई
सहसंपादक: रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील पोलीस स्टेशन राळेगाव अंतर्गत येत असलेल्या बंदर येथील उंकडा शिवराम जांभुळकर याला माणिक विलास जांभूळकर याने गंभीर जखमी केले अशी फिर्याद प्रमोद उंकडा जांभुळकर रा…
