उमरी पोतदार येथील युवकांचा शिवसेना (उबाठा) पक्षात प्रवेश
पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष एफ. नैताम पोंभूर्णा : तालुक्यातील उमरी पोतदार येथील युवकांचे शिवसेना जिल्हाप्रमुख संदिपभाऊ गिर्हे यांनी भगवा दुप्पटा घालून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात दाखल करून घेतला. हा…
