वक्ते पाटील परिवारांने आजी कौसल्याबाईचा साजरा केला शत पूर्ती सोहळा
सहसंपादक: रामभाऊ भोयर ् श्रीमती कौसल्या किसनराव वक्ते पाटील यांनी वयाची 100 वर्षे पूर्ण करून 101 वर्षात पदार्पण केले या निमित्ताने 24 डिसेंबर 2023 रोजी आजीचा शतपूर्ती सोहळा संपन्न झाला.या…
