विहिरगांव येथे शेतात सात ते आठ फुटाचा अजगर जातीच्या सापाला दिले सर्प मित्राने जीवदान
राळेगाव तालुक्यातील विहिरगांव येथे गावलगत लागून असलेल्या कपिल वगारहांडे याच्या शेतात अजगर जातीचा सात ते आठ फुट साप त्यांना आढळून आला त्यांनी गावातील सर्प मित्र धीरज येरकाडे यांना तात्काळ माहिती…
