स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त राळेगावमध्ये उत्साहात अभिवादन कार्यक्रम
सहसंपादक : रामभाऊ भोयर भारतरत्न, भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त राळेगाव येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, नगरपंचायतीचे पदाधिकारी तसेच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.…
