समाजसेवेचा आदर्श उपक्रम : मॉर्निंग पार्क ग्रुपकडून ८० विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप!
सहसंपादक : रामभाऊ भोयर आपण समाजात राहतो आणि समाजाप्रती काही सामाजिक जबाबदारी आहे, हे नेहमीच लक्षात ठेवणारे राळेगाव शहरातील एक सामाजिक संघटन म्हणजे मॉर्निंग पार्क ग्रुप. स्मशानभूमीचे सौंदर्यीकरण असो वा…
