राळेगाव शहरात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सौ.वैशालीताई संजय भाऊ देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत हळदी कुंकूवाचा कार्यक्रमाला महिलांचा प्रचंड प्रतिसाद
प्रतिनिधी : रामभाऊ भोयर मातानगर प्रभाग क्रमांक आठ मधील ओपन स्पेस मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने मा.संजय भाऊ देशमुख (मा.क्रिडा राज्यमंत्री)यांच्या मार्गदर्शनाने तसेच त्यांच्या अर्धांगिनी सौ.वैशालीताई संजय भाऊ…
