ग्राम पंचायत बोर्डा बोरकर यांच्या वतीने हळदी – कुंकु कार्यक्रम उत्साहात साजरा
पोंभूर्णा तालूका प्रतीनीधी:- आशिष एफ. नैताम पोंभूर्णा:- तालुक्यातील एक छोटसं गाव बोर्डा बोरकर दिवसेंदिवस विकासाच्या दिशेने वाटचाल करीत आहे मंकरसंक्रातचे औचित्य साधून ग्राम पंचायतच्या संरपंचा सौ. रोहिनी नैताम यांच्या संकल्पनेतून…
