राळेगाव श्रीराम मंदीर येथे अक्षत:कलश वितरण कार्य सोहळा थाटात साजरा
सहसंपादक: रामभाऊ भोयर श्रीराम जन्मभूमि अक्षत:कलश संदर्भात श्रीराम मंदीर येथे कलश वितरण कार्यक्रम पार पडला या मांगलिक कार्या साठी प्रामुख्याने उपस्थित विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विभाग कार्यवाह अंकुशजी…
