शेतकरी संघटनेचे दि. १६ ऑक्टोबर ला फडणवीस पॅकेज चे होळी आंदोलन
सहसंपादक : रामभाऊ भोयर शेतातील पिकांचे अतिवृष्टी अतीपाऊसामुळे झालेले नुकसानीचे मदतीसाठी राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले ३१६२८ कोटींचे पॅकेज म्हणजे आकड्यांची हेराफेरी असून शेतकऱ्यांना मागील…
