सीसीआय कडून आता कपास किसान अँप, सीसीआय ला कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांना करावी ऑनलाइन नोंदणी
सहसंपादक : रामभाऊ भोयर केंद्र सरकारने सन २०२५-२६ या वर्षासाठी कापसाला आठ हजार एकशे दहा रुपये हमी दर घोषित केला आहे. भारतीय कापूस निगम लिमिटेड सीसीआय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या वतीने या…
