विकसित भारताकरीता वैज्ञानिक दृष्टीकोन विध्यार्थ्यांमध्ये रुजविणे गरजेचे-शिक्षणाधिकारी,रवींद्र काटोलकर[राळेगाव येथे बाल वैज्ञानिक प्रदर्शनीचे उदघाटन ]
सहसंपादक ::रामभाऊ भोयर आत्मनिर्भर भारत, विकसित भारत या दिशेने आपल्याला पुढे जायचे आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, गणित,अभियांत्रिकी या विषयाचे विध्यार्थीदशेत संस्कार झाले, तर पुढे सक्षम व देशाला पुढे घेऊन जाणारा नागरीक…
